सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याची इच्छा पूर्ण झाली आहे असा.
उदाहरणे : मनाजोगी भिक्षा मिळाल्याने याचकाने तृप्त मनाने दात्याला दुवा दिला
समानार्थी : तुष्ट, संतुष्ट
जिसकी इच्छा या वासना पूरी हो चुकी हो।
Satisfied or showing satisfaction with things as they are.
स्थापित करा
तृप्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tript samanarthi shabd in Marathi.